Bank of Baroda Recruitment 2023 : Bank of Baroda invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Bank of Baroda Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा यांनी विविध पदांसाठी 169 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

बँक ऑफ बडोदा

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

रिलेशनशिप मॅनेजर – २० जागा
क्रेडिट अनालिस्ट – ११९ जागा
फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर – १८ जागा
MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) – ०८ जागा
MSME – क्रेडिट अधिकारी (MMG/S-III ) – ०३ जागा
MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय – ०१ जागा

Educational Qualification

रिलेशनशिप मॅनेजर – Mandatory- Graduation (in any discipline) and Post Graduate Degree / Diploma with Specialization in Finance (Min 1 Year course). Preferred – CA/CFA/CS/CMA

क्रेडिट अनालिस्ट Graduation (in any discipline) and Post Graduate Degree with Specialization in Finance or CA / CMA / CS/ CFA

फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर Graduation (in any discipline) and Post Graduate Degree / Diploma with Specialization in Marketing / Sales

MSME – क्रेडिट अधिकारी (SMG/S-IV) Graduate

MSME – क्रेडिट अधिकारी (MMG/S-III ) Graduate

MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय Graduate

Age Limit

रिलेशनशिप मॅनेजर – २८ ते ४२ वर्षे
क्रेडिट अनालिस्ट – २५ ते ३५ वर्षे
फॉरेक्स अधिग्रहण आणि रिलेशनशिप मॅनेजर – २४ ते ४० वर्षे
MSME – क्रेडिट अधिकारी – २५ ते ४० वर्षे
MSME क्रेडिट अधिकारी – निर्यात/आयात व्यवसाय – २५ ते ३७ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

बँकेच्या नियमानुसार

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

१७ मे २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important