Air Force recruitment 2023 : Air Force invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Air Force recruitment 2023

भारतीय हवाई दल यांनी विविध पदांसाठी 276 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय हवाई दल भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

भारतीय हवाई दल

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

फ्लाइंग शाखा – ११ जागा
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – १५१ जागा
ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – ११४ जागा

Educational Qualification

फ्लाईंग शाखा – 12th Pass with minimum of 50% marks each in Maths and Physics and
Graduation with a minimum of 60% marks or equivalent OR BE/B Tech degree (Four years course) from a recognised University with a minimum of 60% marks or equivalent
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – 10+2 Intermediate Minimum 60% Marks in Physics and Math and Minimum 4 Year Graduation / Integrated PG Degree in Engineering / Technology,
ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – Bachelor Degree with at Least Minimum 60% Marks

Age Limit

फ्लाइंग शाखा – २० ते २४ वर्षे
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – २० ते २६ वर्षे
ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – २० ते २६ वर्षे

Selection Procedure

भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT)

Salary

56100 + भत्ते

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

३० जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important