AIIMS recruitment 2022 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मदुराई ने ९४ फॅकल्टी पदांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट द्वारे १८ जुलै पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा, वेतन तपशील, ऑनलाइन लिंक, शैक्षणिक तपशील, निवड फी, आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते खाली दिलेले आहे.

सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. AIIMS मदुराई नोकऱ्यांमध्ये इच्छुक असलेले सर्व अर्जदार सर्व संबंधित माहिती येथे मिळवू शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १८ जुलै २०२२ पूर्वी ऑनलाइन अर्ज भरण्यास विसरू नका.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
पदाचे नाव : प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि इतर पदे
रिक्त पदांची संख्या : ९४ पदे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जुलै २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाइन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : मदुराई
अधिकृत वेबसाइट : jipmer.edu.in

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

प्राध्यापक : २०
अतिरिक्त प्राध्यापक : १७
सहयोगी प्राध्यापक : २०
सहाय्यक प्राध्यापक : ३७
एकूण : ९४

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
इच्छुकांकडे पदवी, पीएच.डी, पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र/पदवी असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त संस्था/मंडळाकडून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:

किमान वयोमर्यादा – ५० वर्षे
कमाल वयोमर्यादा – ५८ वर्षे

भारत सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.

निवड प्रक्रिया:

ऑनलाइन चाचणी
मुलाखत

पगार :

किमान पगार: रु. १,०१,५००/-
कमाल पगार: रु. २,२०,४००/-

अर्ज फी:

सामान्य/ओबीसी उमेदवार – रु. १,५००/-
SC/ST/EWS, PWD उमेदवार – रु. १,२००/-

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइट वर जा
२. होमपेजवर उपलब्ध असलेल्या रिक्रूटमेंट्स विभागावर क्लिक करा.
३. आता फॅकल्टी रिक्रूटमेंट पर्यायाखाली उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
४. माहिती भरा आणि अर्ज करा.
५. फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

अर्ज करण्यासाठी पत्ता:
नोडल अधिकारी, एम्स, मदुराई प्रशासन. 4 (फॅकल्टी विंग) दुसरा मजला, प्रशासकीय ब्लॉक JIPMER, पुडुचेरी 605 006. आणि ईमेल आयडी द्वारे देखील पाठवा: aiimsmadurai.fac@gmail.com

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा

Important