AIATSL bharti 2023 : AIATSL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

AIATSL bharti 2023

एअर इंडिया यांनी विविध पदांसाठी 495 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार एअर इंडिया भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

ग्राहक सेवा कार्यकारी – ८० पदे
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी – ६४ पदे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – १२१ पदे
हॅंडीमन – २३० पदे

Educational Qualification

ग्राहक सेवा कार्यकारी – पदवी
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी – १२ वी पास
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ३ वर्षांचा डिप्लोमा Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – १० वी पास
हॅंडीमन – १० वी पास

Age Limit

सामान्य उमेदवार: २८ वर्षे, OBC उमेदवार: ३१ वर्षे, SC/ST उमेदवार: ३३ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

ग्राहक सेवा कार्यकारी – Rs.२५,९८०/-
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी – Rs.२३,६४०/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – Rs.२५,९८०/-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – Rs.२३,६४०/-
हॅंडीमन – Rs.२१,३३०/-

Form Fee

अर्ज फी – रु. ५००/-

Last Date to Apply

२० एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

निवड हि मुलाखतीद्वारे होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर पदानुसार १७ ते २० एप्रिल दरम्यान उपस्थित राहावे. मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई -600043. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important