AIATSL Bharti 2023 : AIATSL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

AIATSL Bharti 2023

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड

नोकरीचे ठिकाण (Place)

मुंबई

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

हँडीमन – ९७१ जागा
युटिलिटी एजंट – २७ जागा

पात्रता (Qualification)

हँडीमन – १० वी पास, इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेचे ज्ञान.
युटिलिटी एजंट – १० वी पास, इंग्रजी, हिंदी व स्थानिक भाषेचे ज्ञान.

वयोमर्यादा (Age Limit)

वयोमर्यादा – GEN: २८ वर्षे, OBC: ३१ वर्षे, SC/ST: ३३ वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

Rs. २१,३३०/- प्रति महिना

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – ५०० रुपये.

Last Date to Apply (शेवटची तारीख)

१८ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रांसह पाठवावेत.

पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-२, गेट नंबर ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९९
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important