AAI bharti 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ४०० कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) पदांसाठी भरती होत आहे. AAI ने ४०० पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या या नोकरीमध्ये इच्छुक उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतात. AAI कनिष्ठ कार्यकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२२ आहे.

AAI Bharti 2022

पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. अर्जदारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती वाचावी. अर्जदारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता तारखे अगोदर आपला अर्ज करावा.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
रिक्त पदांची संख्या : ४००
पदांचे नाव : कनिष्ठ कार्यकारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०२२
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट : www.aai.aero

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : ४००
एकूण ४०० जागा

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांनी भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (B.Sc) मध्ये तीन वर्षांची बॅचलर पदवी पूर्ण केली पाहिजे. किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी. (भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय कोणत्याही एका सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात असले पाहिजेत).


वयोमर्यादा:

कमाल वयोमर्यादा – २७ वर्षे

निवड प्रक्रिया:

ऑनलाइन परीक्षा
दस्तऐवज पडताळणी

पगार :
कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – रु.४०,०००/- ते – रु.१,४०,०००/-

अर्ज फी:

SC/ST/महिला उमेदवारांसाठी – रु.८१/-
इतर सर्व उमेदवार – रु. १,०००/-

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – येथे क्लिक करा
२. करिअर किंवा ताज्या बातम्या पृष्ठावर जा.
३. नोकरीची जाहिरात पहा आणि ती डाउनलोड करा.
४. तुमची पात्रता तपासा.
५. AAI ऑनलाइन अर्ज शोधा आणि तो डाउनलोड करा.
६. अर्ज भरा आणि पाठवा.
७. पेमेंट करा, अर्ज सबमिट करा.
८. भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा

Important